Interim Budget 2024 : कोणत्या खात्याला किती निधीचं वाटप?

Avinash Chandane

संरक्षण विभाग

सर्वाधिक 6.21 लाख कोटींची तरतूद

Defence Ministry | Sarkarnama

रस्ते वाहतूक आणि महामार्ग

2.78 लाख कोटींची तजवीज

Road Transport | Sarkarnama

रेल्वे मंत्रालय

तिसरी मोठी तरतूद रेल्वेसाठी, 2.55 लाख कोटी

Rail Ministry | Sarkarnama

ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण

2.13 लाख कोटींचा निधी

Public Food Distribution | Sarkarnama

गृहखाते

अमित शाह यांच्या मंत्रालयाला 2.03 लाख कोटींचा निधी

Home Ministry | Sarkarnama

ग्रामविकास मंत्रालय

सर्वात महत्त्वाच्या ग्रामविकाससाठी बजेटमध्ये 1.77 लाख कोटींची तरतूद

Rural Deveopment | Sarkarnama

रसायन आणि खते

1.68 लाख कोटींच्या निधीची तजवीज

Chemical and Fertilizers | Sarkarnama

दूरसंचार

बजेटमध्ये 1.37 लाख कोटींचा निधी देण्याची घोषणा

Telecommunications | Sarkarnama

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय

या महत्त्वाच्या घटकासाठी 1.27 लाख कोटींच्या निधीची तजवीज

Agriculture | Sarkarnama

NEXT : लाखोंचा पगार सोडून देशसेवेसाठी परतल्या मायदेशी...

IPS Anjali Vishwakarma | Sarkarnama
येथे क्लिक करा