IPS Anjali Vishwakarma: लाखोंचा पगार सोडून देशसेवेसाठी परतल्या मायदेशी...

सरकारनामा ब्यूरो

अंजली विश्वकर्मा

IPS अंजली विश्वकर्मा या 2021 बॅचच्या अधिकारी आहेत.

IPS Anjali Vishwakarma | Sarkarnama

प्राथमिक शिक्षण

उत्तर प्रदेशातील कानपूरच्या अंजली यांनी आपले प्राथमिक शिक्षण देहराडूनमधून पूर्ण केले.

IPS Anjali Vishwakarma | Sarkarnama

IIT मधून B.Tech

IIT कानपूर येथून एरोस्पेस इंजिनिअरिंगमधून त्यांनी B.Tech पूर्ण केले.

IPS Anjali Vishwakarma | Sarkarnama

परदेशात नोकरी

नोकरीसाठी परदेशातील तेल कंपनीत निवड झाल्यानंतर कामानिमित्त त्यांना अनेक देशांतर्गत फिरण्याची संधी मिळाली.

IPS Anjali Vishwakarma | Sarkarnama

नोकरीचा राजीनामा

न्यूझीलंडमध्ये काम करत असताना नोकरीतून राजीनामा देत त्या भारतात परतल्या आणि यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला.

IPS Anjali Vishwakarma | Sarkarnama

पहिला प्रयत्नात अपयश

भूगोल हा विषय निवडत तयारी सुरू केली मात्र पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश मिळाले.

IPS Anjali Vishwakarma | Sarkarnama

IPS ची निवड

पुन्हा प्रयत्न केला आणि यावेळी त्यांची भारतीय वन सेवेसाठी निवड झाली, पण त्यांनी IPS ची निवड केली.

IPS Anjali Vishwakarma | Sarkarnama

पोलीस ठाणे प्रमुख

सध्या त्या झाशी जिल्ह्यातील बारूसागर पोलीस ठाण्याच्या प्रमुख म्हणून कर्तव्य बजावत आहे.

IPS Anjali Vishwakarma | Sarkarnama

IPS क्षेत्र का निवडले?

जीवनात विविधता आणि आव्हाने स्वीकारायला आवडते म्हणून त्यांनी IPS क्षेत्र निवडले.

IPS Anjali Vishwakarma | Sarkarnama

Next : कोकणात ठाकरेंना धक्का; 25 वर्षे आमदार राहिलेल्या दळवींनी घेतलं कमळ हाती

येथे क्लिक करा