Interim Budget 2024 : अंतरिम बजेटमध्ये काय असू शकते?

Avinash Chandane

शेतकऱ्यांसाठी काय?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीत वाढ होण्याची शक्यता

Interim Budget for Farmer | Sarkarnama

स्टॅडर्ड डिडक्शन

नोकरदारांसाठी स्टॅडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवण्याची शक्यता

Interim Budget for Salaried People | Sarkarnama

कॉर्पोरेट रिलीफ?

कॉर्पोरेटच्या इन्कमटॅक्समधील 15 टक्के सवलतीस मुदतवाढ?

Interim Budget for Corporate | Sarkarnama

निर्यातीसाठी करसवलत?

निर्यातीमध्ये वाढ होण्यासाठी करसवलत मिळणार?

Interim Budget for Exporters | Sarkarnama

लोकप्रिय घोषणा

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकप्रिय घोषणांची शक्यता

Interim Budget for Election | Sarkarnama

अटल पेन्शन

अटल पेन्शनमध्ये वाढ होऊ शकते

Interim Budget for Pensioners | Sarkarnama

दीड वर्षांचा महागाई भत्ता

कोरोनाकाळातील महागाई भत्त्याची वाढ देण्याची शक्यता

Interim Budget for DA | Sarkarnama

आठवा वेतन आयोग

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनाची घोषणा होऊ शकते

Interim Budget for Vetan Aayog | Sarkarnama

वित्तीय तूट कमी करणार?

या वर्षातील वित्तीय तूट 5.90 टक्के आहे ती 4.50 टक्क्यावर आणण्याचे लक्ष्य

Interim Budget for Financial Provision | Sarkarnama

NEXT : चक्क 10 वेळा अर्थसंकल्प सादर करणारे कोण आहेत मोरारजी देसाई?

येथे क्लिक करा..