Aashna Chaudhary : सौंदर्याने घायाळ अन् बुध्दीचातुर्याने अवाक करणाऱ्या या 'ब्युटी विथ ब्रेन' महिला IPS ला पाहिलंत का?

Rashmi Mane

आशना चौधरी

लाखो लोकांच्या गर्दीत स्वतःची वेगळी ओळख बनवणं सोपं नाही आणि स्वतःला सिद्ध करणं अवघड आहे.

Aashna Chaudhary | Sarkarnama

आयपीएस

अशीच ओळख बनवली आहे आयपीएस आशना चौधरी यांनी.

Aashna Chaudhary | Sarkarnama

'ब्यूटी विथ ब्रेन'

खरं तर 'ब्यूटी विथ ब्रेन'चे उत्तम उदाहरण आहे आशना चौधरी.

Aashna Chaudhary | Sarkarnama

धडाकेबाज

धडाकेबाज, दबंग अशा आशना चौधरी मूळच्या उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील पिलखुवा येथील रहिवासी आहे.

Aashna Chaudhary | Sarkarnama

लहानपणापासूनच प्रशासकीय

आशना यांच्यावर लहानपणापासूनच प्रशासकीय सेवेचा खूप प्रभाव होता. त्यामुळे त्या सिव्हिल सर्व्हिसेसकडे आकर्षित झाल्या.

Aashna Chaudhary | Sarkarnama

शिक्षण

आशना चौधरी यांनी गाझियाबाद येथील दिल्ली पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. यानंतर, 2019 मध्ये, त्यांनी लेडी श्रीराम कॉलेज, दिल्ली येथून इंग्रजी साहित्यात ऑनर्स केले आहे.

Aashna Chaudhary | Sarkarnama

इंटरनॅशनल रिलेशनमध्ये मास्टर्स

नवी दिल्ली येथील साऊथ एशियन युनिव्हर्सिटीमधून इंटरनॅशनल रिलेशनमध्ये मास्टर्स केले. पदवीनंतर आशनाने एक वर्षाचा ब्रेक घेतला आणि UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.

Aashna Chaudhary | Sarkarnama

116 वा क्रमांक

आशना चौधरी यूपीएससी परीक्षेच्या पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात नापास झाल्या होत्या. मात्र, 2022 च्या परीक्षेत तिसऱ्या प्रयत्नात 116 वा क्रमांक मिळविला आहे.

Aashna Chaudhary | Sarkarnama

Next : खासदार बनलेल्या कंगना रनौतचं शिक्षण किती ?