Kangana Ranaut Qualification : खासदार बनलेल्या कंगना रनौतचं शिक्षण किती ?

Rashmi Mane

कंगना रनौत

हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकणाऱ्या कंगना रनौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

kangana Ranaut | Sarkarnama

चर्चेत

तसे तर कंगना रनौत ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतेच.

kangana Ranaut | Sarkarnama

दबंग अभिनेत्री

आपल्या वक्तव्याने सर्वांना थक्क करणारी दबंग अभिनेत्री म्हणून कंगना रनौत प्रसिद्ध आहे.

kangana Ranaut | Sarkarnama

राजकारणात प्रवेश

बॉलिवूडमध्ये धुमाकूळ माजवल्यानंतर कंगनाने आता राजकारणात प्रवेश केला आहे.

kangana Ranaut | Sarkarnama

मंडी मतदारसंघातून

2024 ची लोकसभा निवडणूक हिमाचलच्या मंडी मतदारसंघातून लढवली आहे.

kangana Ranaut | Sarkarnama

शिक्षण

रिपोर्ट्सनुसार, कंगना फक्त 10वी पास आहे, तिने 12वीची परीक्षा दिली होती पण ती त्यात नापास झाली होती.

kangana Ranaut | Sarkarnama

स्वप्न अधुरे

कंगनाला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे होते. पण 12वीत नापास झाल्यानंतर तिचे स्वप्न अधुरे राहिले.

kangana Ranaut | Sarkarnama

Next : IAS IPS व्हयचयं पण UPSC क्रॅक करण्यासाठी कोणता विषय घ्यावा