IPS Aditya Kumar : एक दोन नव्हे तब्बल 33 वेळा नापास पण शेवट गोड केला, अंगावर खाकी अन् थेट IPS...

Roshan More

अपयशाच्या 33 पायऱ्या

अपयश ही अपयशाची पहिली पायरी आहे, असे म्हणतात. पण एकदा दोनदा नव्हे तब्बल 33 वेळा आदित्य कुमार यांना अपयश आले.

IPS Aditya Kumar | sakarnama

स्पर्धा परीक्षांची तयारी

आदित्य कुमार यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली पण ते सलग 33 परीक्षा नापास झाले.

IPS Aditya Kumar | sarkarnama

संघर्ष सोडला नाही

आदित्य यांनी 12 झाल्यानंतर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली बँक AIEEE, KVS अशा तब्बल ३३ परीक्षा त्यांनी दिल्या. मात्र, यश मिळाले नाही.

IPS Aditya Kumar | sarkarnama

दिल्ली गाठली

आदित्य हे मुळचे राजस्थानचे त्यांनी UPSC ची तयारी करण्याचे निश्चित करून 2013 मध्ये दिल्ली गाठली.

IPS Aditya Kumar | sarkarnama

सलग अपयशी

दिल्लीतून येऊन UPSC ची तयारी केली मात्र 2014, 2015 आणि 2016 असे सलग तीन वेळा UPSC च्या परीक्षेत अपयश आले.

IPS Aditya Kumar | sarkarnama

अंगावर खाली अन् IPS

आदित्य यांनी अपयश येऊनही अभ्यास थांबवला नाही. शेवट त्यांच्या कष्टाचे चीज झाले अन् ते 2017 UPSC परीक्षा पास होत IPS अधिकारी झाले.

IPS Officer | Sarkarnama

संदेश

आदित्य यांनी आपल्या यशामागचे रहस्य सांगताना म्हटले की, प्रयत्न कधीच सोडू नका. धैर्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही यश मिळवू शकता.

IPS Aditya Kumar | sarkarnama

NEXT : अडीच कोटींची रेंज रोव्हर, 72 लाखांची जग्वार, दोन पेट्रोलपंप; महिला इन्स्पेक्टरची संपत्ती ऐकून फुटेल घाम

येथे क्लिक करा