Nargis Khan: अडीच कोटींची रेंज रोव्हर, 72 लाखांची जग्वार, दोन पेट्रोलपंप; महिला इन्स्पेक्टरची संपत्ती ऐकून फुटेल घाम
Mangesh Mahale
हवालदार असलेल्या नर्गिस खान यांची नुकतीच इन्स्पेक्टरपदी पदोन्नती झाली असून सध्या त्या बरेलीत कार्यरत आहेत.
``Nargis Khan | Sarkarnama
१९८९ च्या बॅचच्या इन्स्पेक्टर नर्गिस आणि त्यांचे पती सुरेश यादव यांच्याकडे 80 कोटींची मालमत्ता आहे.
Nargis Khan | Sarkarnama
2.5 कोटी रुपयांची रेंज रोव्हर, 72 लाखांची जग्वार, 28 लाखांची पजेरो अशा आलिशान कार त्यांच्याकडे आहेत.
Nargis Khan | Sarkarnama
दोन पेट्रोलपंप आणि आलिशान बंगला आहे. उत्पन्नापेक्षा संपत्ती जास्त आढळल्याने त्यांच्याविरोधात भष्ट्राचाराची तक्रार दाखल आहे.
Nargis Khan | Sarkarnama
सुरेश यादव हे एका प्रकरणात कानपूर जेलमध्ये आहेत. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Nargis Khan | Sarkarnama
1990 ते 2024 या कालावधीतील सुमारे 150 कोटींची मालमत्ता आढळली आहे. याप्रकरणी चौकशी सुरु आहे.
Nargis Khan | Sarkarnama
नर्गिस आणि सुरेश यादव यांना 2021 मध्ये कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती. न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर दोघेही तुरुंगातून बाहेर आले.
Nargis Khan | Sarkarnama
80 ते 100 कोटींची बेहिशेबी मालमत्ता त्यांच्याकडे असल्याचे चौकशीत आढळले आहे.
Nargis Khan | Sarkarnama
NEXT: इराणला 'मोसाद'च्या ‘लेडी किलर’चा हादरा; कोण आहे ही तरूणी?