IPS Amit Lodha : पुस्तक लिहिले, वेबसिरीज आली तरी IPS अमित लोढा का आले अडचणीत?

Roshan More

आत्महत्येचा विचार

अमित लोढा हे आयआयटीमध्ये शिक्षण घेत असताना त्यांना अभ्यास झेपत नसल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला होता.

IPS Amit Lodha | sarkarnama

पहिल्याच प्रयत्नात IPS

अमित लोढा हे पहिल्याच प्रयत्नात युपीएसीची परीक्षा पास झाले.

IPS Amit Lodha | sarkarnama

वेब सिरीज

अमित लोढा यांनी लिहिलेल्या 'बिहार डायरी' या पुस्तकावर 2022 मध्ये नेटफ्लिक्सवर 'खाकी द बिहार चॅप्टर' ही वेबसिरीज आली होती.

IPS Amit Lodha | sarkarnama

महतो गँगचा सफाया

बिहारमधील कुप्रसिद्ध चंदना महतो यांचे वर्चस्व अमिता लोढा यांची संपल्याने ते चर्चेत आले.

IPS Amit Lodha | sarkarnama

डॅशिंग आयपीएस

अमित लोढा यांची डॅशिंग आयपीएस ऑफीसर म्हणून ओळख आहे.

IPS Amit Lodha | sarkarnama

गुन्हा दाखल

भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणी अमित लोढा यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.

IPS Amit Lodha | sarkarnama

न्यायालयाने फटकारले

अमित लोढा यांनी त्यांच्यावरील दाखल गुन्हे रद्द करण्याच्या रिट याचिका पाटणा उच्च न्यायालयाने फेटाळली.

IPS Amit Lodha | sarkarnama

NEXT : तिसऱ्या प्रयत्नात 'तिसरी' रँक

IAS Pratibha Verma | sarkarnama