IAS Pratibha Verma : तिसऱ्या प्रयत्नात 'तिसरी' रँक

Pradeep Pendhare

UPSC 2019

IAS प्रतिभा वर्मा यांनी UPSC 2019 परीक्षेत तिसरी रँक मिळवली. युवतींमध्ये त्या टाॅपर राहिल्या आहेत.

IAS Pratibha Verma | Sarkarnama

उच्च शिक्षण

उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमधील रहिवाशी असून, त्यांचे प्राथमिक शिक्षक तिथंच गावात झाले आहेत. प्रतिभा वर्मा यांचे उच्चशिक्षण IIT मधून झाले असून, B.Tech त्यांनी दिल्ली इथं केले आहे.

IAS Pratibha Verma | Sarkarnama

खासगी नोकरी

IIT मधून शिक्षण पूर्ण करताच त्यांना खासगी नोकरी स्वीकारली. त्यांनी दोन वर्षे खासगी नोकरी केली.

IAS Pratibha Verma | Sarkarnama

IAS चे स्वप्न

शाळेत NSS मध्ये असल्यामुळे त्यांना IAS अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी संघटनेतून काम केलं.

IAS Pratibha Verma | Sarkarnama

पहिले दोन प्रयत्न

प्रतिभा वर्मा यांना पहिल्या UPSC 2017 पूर्व परीक्षेत यश मिळाले नाही. UPSC 2018 मधील दुसऱ्या प्रयत्नात 489 रँक मिळाली.

IAS Pratibha Verma | Sarkarnama

आयकर आयुक्त

भारतीय राजस्वी सेवेत (IRS) म्हणून त्यांना नागपूरमध्ये आयकर आयुक्त म्हणून नियुक्ती मिळाली. प्रतिभा वर्मा यांनी यानंतर IAS साठी प्रयत्न सुरूच ठेवले आणि त्यांना UPSC 2019 परीक्षेत तिसरी रँक मिळाली.

IAS Pratibha Verma | Sarkarnama

मोठं यश

UPSC 2019 परीक्षेत त्यांनी पूर्वीच्या चुका टाळून परीक्षा दिल्याने मोठं यश मिळाले.

IAS Pratibha Verma | Sarkarnama

महत्त्वाचा सल्ला

UPSC परीक्षा देताना विद्यार्थ्यांनी वैकल्पिक विषयाची निवड योग्य पद्धतीने करावी, असा सल्ला प्रतिभा वर्मा देतात.

IAS Pratibha Verma | Sarkarnama

NEXT : मुंडे समर्थकांनी कार्यालय फोडलं; ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले शिंदे गटाचे कुंडलिक खांडे कोण?