IPS Anna Sinha : पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक, IPS अन्ना सिन्हा यांची सक्सेस स्टोरी एकदा वाचाच!

Rashmi Mane

कष्टाचे फळ

कोणत्याही विभागात अधिकारी होणे सोपे नाही, पण जिद्द असेल तर ते काहीही करू शकतात. अन्ना सिन्हा हे देखील त्यापैकीच एक आहेत.

IPS Anna Sinha | Sarkarnama

आयपीएस

अन्ना सिन्हा यांनी ठरवले होते की त्यांना सिव्हिल सर्व्हंट व्हायचे आहे, म्हणून त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात आयपीएस बनल्या.

IPS Anna Sinha | Sarkarnama

UPSC रँक

अन्ना सिन्हा या 2022 यूपीएससी बॅचच्या अधिाकरी आहेत. त्यांनी परीक्षेत 112 वा रँक मिळवला.

IPS Anna Sinha | Sarkarnama

अभ्यासू

अन्ना सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप हुशार होती, तिचे वडील 'जेएनयू'मध्ये प्राध्यापक आहेत, तर आई 'बीएचयू'मध्ये प्राध्यापक आहे.

IPS Anna Sinha | Sarkarnama

दिल्लीतून शिक्षण

त्यांनी दिल्लीच्या स्प्रिंगडेल स्कूलमधून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या रामजस कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली होती.

IPS Anna Sinha | Sarkarnama

पीएचडी करण्याची तयारी

अन्ना सिन्हा यांनी आंबेडकर विद्यापीठ, दिल्ली येथून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी देखील मिळवली आहे आणि त्यानंतर त्यांनी पीएचडीसाठी प्रवेश घेतला.

IPS Anna Sinha | Sarkarnama

अर्थकारण

अन्नांनी UPSC Mains मध्ये Economics हा पर्याय ठेवला होता. अर्थशास्त्रावर त्यांची आधीच चांगली पकड होती. मेन्समध्ये इकॉनॉमिक्स हा पर्याय असल्याने त्याचा फायदा झाला.

IPS Anna Sinha | Sarkarnama

Next : 15 महिन्यांत 16 'एनकाउंटर'! दहशतवाद्यांच्या मनात दहशद निर्माण करणाऱ्या संजुक्ता पराशर 

येथे क्लिक करा