IPS Sanjukta Parashar : 15 महिन्यांत 16 'एन्काऊंटर'! दहशतवाद्यांच्या मनात दहशद निर्माण करणाऱ्या संजुक्ता पराशर

Rashmi Mane

आयपीएस अधिकारी

आसामच्या जंगलात घुसून दहशतवादाविरुद्ध लढा देणाऱ्या आसामच्या आयपीएस अधिकारी संजुक्ता पराशर.

ips sanjukta parashar | Sarkarnama

दहशतवाद्यांच्या मनात दहशद निर्माण करणाऱ्या

त्याने अवघ्या 15 महिन्यांत 16 दहशतवाद्यांना ठार केले आहे आणि 64 हून अधिक लोकांना पकडले आहे.

ips sanjukta parashar | Sarkarnama

संजुक्ता पराशर

संजुक्ता पराशर यांचा जन्म आसाममध्ये झाला. आसाममध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ कॉलेजमधून राज्यशास्त्राची पदवी घेतली आहे.

ips sanjukta parashar | Sarkarnama

शिक्षण

यानंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आणि त्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात एमफिल आणि पीएचडीही केली आहे.

ips sanjukta parashar | Sarkarnama

यूपीएससीमध्ये 85 रँक

संजुक्ता यांनी 2006 मध्ये यूपीएससीमध्ये 85 रँक मिळवत IPS बनल्या. त्यांना आसाम-मेघालय केडर निवडले. 2008 मध्ये, त्यांची पहिली पोस्टिंग आसाममधील माकुम येथे असिस्टंट कमांडंट म्हणून झाली.

ips sanjukta parashar | Sarkarnama

'सीआरपीएफ'चे नेतृत्व

आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक (एसपी) म्हणून, संजुक्ता यांनी सीआरपीएफ संघांचे नेतृत्व केले. त्यासोबतच बोडो अतिरेक्यांशी थेट लढा दिला.

ips sanjukta parashar | Sarkarnama

मीडियावर प्रचंड व्हायरल

त्यांनी स्वत: एके-47 घेऊन ऑपरेशनमध्ये भाग घेतला. या ऑपरेशन्सचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

ips sanjukta parashar | Sarkarnama

हिम्मत न हारता

दहशतवादी संघटनांकडून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या तरीही संजुक्ता पराशर यांनी हिम्मत हारली नाही. 2015 मध्ये त्यांनी बोडो दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली, ज्यामध्ये अवघ्या 15 महिन्यांत 16 दहशतवादी मारले.

ips sanjukta parashar | Sarkarnama

Next : महाराष्ट्रात 'महिला राज', राज्याच्या पहिल्या महिला मुख्य वनसंरक्षक 'शोमिता बिस्वास'

येथे क्लिक करा