IPS Anu Beniwal : अभिनेत्री पेक्षा कमी नाही ही महिला ऑफिसर; लुक्स आणि स्टाईलमुळे प्रचंड चर्चेत

Rashmi Mane

अनु बेनिवाल

अभिनेत्री पेक्षा कमी नाही ही महिला ऑफिसर. लुक्स आणि स्टाईलमुळे नेहमीच असते चर्चेत.

IPS Anu Beniwal | Sarkarnama

आयपीएस अधिकारी

आज आपण जाणून घेऊ प्रचंड चर्चेत असणाऱ्या आयपीएस अधिकारी अनु बेनिवाल यांच्याबद्दल...

IPS Anu Beniwal | Sarkarnama

IPS अधिकारी

अनु बेनिवाल 2022 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहे. ती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती.

IPS Anu Beniwal | Sarkarnama

यूपीएससी परीक्षा

लहानपणापासून अभ्यासात हुशार असणाऱ्या अनु बेनिवाल हीने यूपीएससी परीक्षा देण्याची ठरवलं मात्र तीनही प्रयत्नात ती अयशस्वी ठरली.

IPS Anu Beniwal | Sarkarnama

चौथ्या प्रयत्नात

मात्र हार न मानता चौथ्या प्रयत्नात ती 217 वा रँक मिळवून अधिकारी बनली.

IPS Anu Beniwal | Sarkarnama

प्रचंड फेमस

अनु इन्स्टाग्रामवर तीच्या फॅशनसेन्स आणि फिटनेसमुळे प्रचंड फेमस आहे.

IPS Anu Beniwal | Sarkarnama

फॉलोअर्स

अनुचे इन्स्टाग्रामवर 1 लाख 26 हजार फॉलोअर्स आहेत.

IPS Anu Beniwal | Sarkarnama

Next : ऋषी सुनक यांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीत टक्कर देणारे किअर स्टायमर कोण? 

Keir Starmer | Sarkarnama