IPS Apurva Verma: सौंदर्य अन् बुध्दिमत्ता यांचं 'सुपर कॉम्बिनेशन'..!

सरकारनामा ब्यूरो

अपूर्वा वर्मा

कोणताही क्लास न लावता सेल्फ स्टडी करुन यूपीएससीसारखी कठीण परीक्षा पास करत चांगला रँक मिळवणाऱ्यांमध्ये अपूर्वा वर्मा या एक आहेत.

IPS Apurva Verma | Sarkarnama

बिहारच्या रहिवासी

अपूर्वा या बिहारमधील चंपारण्य येथील रहिवासी आहेत.

IPS Apurva Verma | Sarkarnama

शिक्षण

अपूर्वा यांनी त्यांचे शालेय शिक्षण झारखंडमधील बोकारो येथील दिल्ली पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले.

IPS Apurva Verma | Sarkarnama

यूपीएससी परीक्षेची तयारी

अपूर्वा यांनी एनआयटी मणिपूर येथून बी.टेक केले. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

IPS Apurva Verma | Sarkarnama

सेल्फ स्टडी

अपूर्वा यांनी (NCERT) एनसीईआरटीच्या पुस्तके घेत स्वत:च्या नोटस् काढून अभ्यास केला.

IPS Apurva Verma | Sarkarnama

कोरोनाच्या काळात परीक्षा उत्तीर्ण

कोरोनाच्या काळात त्यांनी UPSC ची परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु, काही कारणामुळे त्यांचं पोस्टिंग थांबविण्यात आलं होतं.

IPS Apurva Verma | Sarkarnama

आयपीएस अधिकारी

2020 मध्ये मुलाखतीच्या परीक्षा दिली. अपूर्वा यांची निवड आयपीएस अधिकारी म्हणून करण्यात आली.

IPS Apurva Verma | Sarkarnama

NEXT : भाजीविक्रेता ते उपमुख्यमंत्री; असा आहे छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास

येथे क्लिक करा...