Mangesh Mahale
मुंबईतल्या भायखळा मार्केटमध्ये त्यांनी भाजी विकण्याचा व्यवसाय केला.
तरुणपणीच बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांने भारावले. अन् राजकारणात उडी घेतली.
१९७३ ते ८४ महापालिकेत विरोधी पक्षनेता, १९८५ मध्ये मुंबईचे महापौर होते.
१९९१ मध्ये दुसऱ्यांदा मुंबई महापौर होण्याची संधी मिळाली.
शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील नेते म्हणून भुजबळ हे महत्त्वाचं नाव होतं.
१८ ऑक्टोबर १९९९ रोजी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
८ डिसेंबर २००८ रोजी महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले.
भुजबळ 2004पासून 2014पर्यंत सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.
१९९९ मध्ये शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.भुजबळ राष्ट्रवादीत गेले.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्यासोबत आहेत.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सलग चौथ्यांदा ते येवला विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
महायुतीने त्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवल्याने ते सध्या नाराज आहेत.