Ilma Afroz : IPS अधिकाऱ्याचा काँग्रेस आमदाराशी पंगा; न्यायालय काय निर्णय घेणार?

सरकारनामा ब्यूरो

बदलीची मागणी...

इलामा अफरोज यांची बदली करण्याच्या मागणीबाबत हिमाचल उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या बदलीची मागणी इलमा अफरोज यांनी स्वत: केली होती.

IPS Ilma Afroz | Sarkarnama

उत्तरे मागण्यात आली...

मुख्य न्यायमूर्ती जीएस संधवालिया आणि न्यायमूर्ती सत्येन वैद्य यांनी याचिकेच्या सुनावणीदरम्यान डीजीपी आणि मुख्य सचिवांकडून उत्तरे मागितली होती.

IPS Ilma Afroz | Sarkarnama

सुनावणी 9 जानेवारीला...

खंडपीठासमोर सर्वोच्च अधिकारी गृहसचिव आणि डीजीपी यांच्या वतीने उत्तरे दाखल करण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी 9 जानेवारीला होणार आहे.

IPS Ilma Afroz | Sarkarnama

2017 च्या बॅचच्या अधिकारी

इलमा अफरोज या उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत. 2017 च्या बॅचच्या 'आयपीएस' अधिकारी आहेत. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले.

IPS Ilma Afroz | Sarkarnama

काय आहे प्रकरण...

इलमा अफरोज यांनी काँग्रेसचे आमदार राम कुमार चौधरी यांच्या पत्नीवर आरोप केले होते अणि यानंतरच बद्दी येथील राम किशन यांच्यांवर गोळीबाराची घटना घडली होती. रामकुमार खूप नाराज झाले होते. यामुळे त्यांनी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

IPS Ilma Afroz | Sarkarnama

नेते मंडळींशी चर्चा...

रजेवर जाण्याआधी 7 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांची तेथील पोलिस ऑफिसर आणि नेते मंडळींशी भेट झाली. या भेटीदरम्यान या प्रकरणावर चर्चा करण्यात आली.

IPS Ilma Afroz | Sarkarnama

पोस्टिंग देण्यात आलेली नाही...

हीच रजा वाढवण्यासाठी त्यांनी अर्ज केल्याने सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. 16 डिसेंबर 2024 रोजी त्यांनी शिमला येथील पोलिस मुख्यालयात तक्रार नोंदवली. तेव्हापासून त्यांना पोस्टिंग देण्यात आलेली नाही.

IPS Ilma Afroz | Sarkarnama

NEXT : IPS झाला,पण चार्ज घेण्यापूर्वीच भीषण अपघात;'अकाली एक्झिट'घेतलेल्या हर्षवर्धन यांची अशी राहिली 'स्टोरी'

येथे क्लिक करा...