ACP Joginder Sharma : वर्ल्डकप जिंकून टीम इंडियाचा क्रिकेटर आहे 'ACP'; किती रुपये मिळते वेतन?

सरकारनामा ब्यूरो

जोगिंदर शर्मा

जोगिंदर शर्मा हा किक्रेटचा असा चेहरा आहे, जो कधीही विसरला जाऊ शकत नाही. 2007 मध्ये T20 वर्ल्ड कप जिंकून देण्यामध्ये त्याचा मोलाचा वाटा होता.

ACP Joginder Sharma | Sarkarnama

अंतिम सामना

टीम इंडियाचा अंतिम सामना पाकिस्तानसोबत झाला होता. त्या सामन्यात शेवटची विकेट घेत जोगिंदर शर्माने भारताला वर्ल्डकप जिंकून दिला.

ACP Joginder Sharma | Sarkarnama

टीम इंडियासाठी सामने

जोगिंदर यांनी टीम इंडियासाठी आठ आंतरराष्ट्रीय तसेच ते इंडियन प्रिमियर लीग (IPL) चे सामने खेळले आहेत.

ACP Joginder Sharma | Sarkarnama

क्रिकेटमधून निवृत्ती

2011 मध्ये त्यांचा खूप मोठा अपघात झाल्याने त्याला पुन्हा कधीही क्रिकेट खेळता आले नाही. फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांनी क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली.

ACP Joginder Sharma | Sarkarnama

क्रीडा कोट्यातून नोकरी

क्रीडा कोट्यातून जोगिंदर शर्माला 2007 मध्ये हरियाणा पोलिसांमध्ये डीएसपी या पदावर सरकारी नोकरी देण्यात आली.

ACP Joginder Sharma | Sarkarnama

प्रमोशन

'डीएसपी' या पदावर त्यांनी बरेच वर्षे काम केलं. त्यानंतर त्याचं प्रमोशन करुन 'एसीपी' हे पद सोपवण्यात आले.

ACP Joginder Sharma | Sarkarnama

'एसीपी'

जोगिंदर शर्मा हरियाणामध्ये 'एसीपी' म्हणून कार्यरत आहे.

ACP Joginder Sharma | Sarkarnama

वेतन

जोगिंदर शर्माला दर महिन्याला 53,100 ते 1,67,800 रुपयांच्यामध्ये वेतन मिळते.

ACP Joginder Sharma | Sarkarnama

Next :दररोज 15 तास अभ्यास करुन 'ती' बनली 'आयएएस'

येथे क्लिक करा...