IPS kala ramachandran : गुरुग्रामच्या पहिल्या महिला पोलिस आयुक्त

Pradeep Pendhare

पहिला मान

IPS कला रामचंद्रन या हरियाणा पोलिसांच्या गुरुग्रामच्या पहिल्या महिला पोलिस आयुक्तपदी नियुक्ती मिळाली आहे.

IPS kala ramachandran | Sarkarnama

1994 बॅचच्या IPS

हरियाणा पोलिसात ADG म्हणून तैनात होत्या. UPSC 1994 बॅचच्या IPS अधिकारी आहेत.

IPS kala ramachandran | Sarkarnama

इंटेलिजन्स ब्युरोत काम

रेवाडी, फतेहाबाद, पंचकुला येथे एसपी म्हणून कार्यरत होत्या. 2001 पासून इंटेलिजन्स ब्युरोमध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवरही काम पाहिले.

IPS kala ramachandran | Sarkarnama

पोलिस अकादमीत प्रमुख

मेघालयातील नॉर्थ ईस्टर्न पोलिस अकादमीमध्ये प्रमुख आणि ADGP CAW मुख्यालय आणि PS परिवहन आणि ADGP दक्षता म्हणूनही काम केले आहे.

IPS kala ramachandran | Sarkarnama

टर्निंग पॉइंट

कला रामचंद्रन यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट म्हणजे, परिवहन सचिव- IAS कॅडर या पदावर 2021 मध्ये मिळाली नियुक्ती.

IPS kala ramachandran | Sarkarnama

अतिरिक्त महासंचालक

गुरुग्राम पोलिस प्रमुख होण्यासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक (ADGP) पदाची ऑफर देण्यात आलेल्या त्या दुसऱ्या IPS अधिकारी ठरल्या आहेत.

IPS kala ramachandran | Sarkarnama

तामिळनाडूच्या रहिवाशी

कला रामचंद्रन या मूळच्या तामिळनाडूच्या रहिवाशी आहेत. तेथूनच त्यांनी शिक्षण पूर्ण केले. हरियाणा कॅडरचे आयपीएस अधिकारी नवदीप सिंग यांच्याशी लग्न केले.

IPS kala ramachandran | Sarkarnama

'NEPA'चे नेतृत्व

2017 ते 2020 पर्यंत त्यांनी मेघालयमध्ये 'NEPA'चे नेतृत्व केले. त्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये ADGP (महिला विरुद्ध गुन्हे आणि दक्षता) म्हणून काम पाहिले.

IPS kala ramachandran | Sarkarnama

NEXT : पंतप्रधान मोदींनी योग दिनानिमित्त श्रीनगरमध्ये केला 'योगाभ्यास'

येथे क्लिक करा :