MODI and YOGA : पंतप्रधान मोदींनी योग दिनानिमित्त श्रीनगरमध्ये केला 'योगाभ्यास'

Mayur Ratnaparkhe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनानिमित्त श्रीनगरमध्ये दल सरोरवराच्या शेजारी योगसानं केली.

MODI and YOGA

योग करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधितही केलं.

त्यानंतर मोदींनी जवळपास सात हजारांहून अधिक जणांसोबत योग प्रात्याक्षिकं केली.

मोदी म्हणाले, 'योग केल्याने आपल्याला शक्ती मिळते, मनशांती मिळते. 

आज जगभरातील लोकांची योग हा प्राथमिकता बनलेला आहे.

योग दिन दरवर्षी नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे.

आज संपूर्ण जगभरात योग करणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात सातत्याने वाढत आहे. 

योगाबद्दल आकर्षण आणि योगाचे फायदेही वाढत आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले, योगाची ही यात्रा अखंडपणे सुरू आहे. 

Next : राहुल गांधी पांढरा टी-शर्ट अन् कुर्ता का घालतात?

Rahul Gandhi | sarkarnama