IPS Kamya Mishra Resign : 'लेडी सिंघम' IPS काम्या मिश्रा यांचा तडकाफडकी राजीनामा, 'हे' आहे कारण

Deepak Kulkarni

पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण

काम्या मिश्रा हिने 2019 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली होती.

IPS Kamya Mishra | Sarkarnama

मूळ ओडिशाच्या

काम्या मूळची ओडिशा आहेत. तिने दिल्ली विद्यापीठातून बीएची पदवी मिळवली होती.

IPS Kamya Mishra | Sarkarnama

बाविसाव्या वर्षी IPS

काम्या मिश्राने 2019 मध्ये वयाच्या बाविसाव्या वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण होत हिमाचल प्रदेश IPS कॅडर मिळवले होते.

IPS Kamya Mishra | Sarkarnama

लेडी सिंघम

काम्याची 2021 मध्ये बिहार केडरमध्ये बदली झाली होती. यानंतर तिने पोस्टिंगच्या ठिकाणी आपला दरारा निर्माण करत गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले होते. म्हणून तिची ओळख लेडी सिंघम म्हणून झाली.

IPS Kamya Mishra | Sarkarnama

'आयपीएस' अधिकारीशी लग्न

काम्या मिश्राने अवधेश सरोज यांच्याशी विवाह केला होता. अवधेश देखील बिहारमध्ये 'आयपीएस' अधिकारी आहेत.

IPS Kamya Mishra | Sarkarnama
IPS Kamya Mishra | Sarkarnama

...म्हणून राजीनामा!

दरभंगा ग्रामीण पोलीस अधीक्षक असलेल्या काम्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पोलिस मुख्यालयात राजीनामा पत्र पाठवला आहे. राजीनामा देण्यामागे त्यांनी कौटुंबिक आणि वैयक्तिक कारण असल्याचे सांगितले आहे.

IPS Kamya Mishra | Sarkarnama

हायप्रोफाईल प्रकरण उघडकीस...

विकासशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश साहनी यांचे वडील जितन साहनी यांच्या हत्येचे प्रकरण नुकतेच काम्याने उघडकीस आणल्याची माहिती आहे.

IPS Kamya Mishra | Sarkarnama

NEXT : शेख हसीना यांच्याआधी बांगलादेशची सत्ता केली काबीज; कोण आहेत खालिदा जिया?

Khaleda Zia | Sarkarnama
येथे क्लिक करा..