IPS Manzil Saini : NSG च्या DIG मंजिल सेनी कोचिंगशिवाय पहिल्याच बनल्या IPS

Rashmi Mane

मंझील सैनी

यूपी केडरच्या आयपीएस अधिकारी मंझील सैनी नेहमीच चर्चेत असतात.

IPS Manzil Saini | Sarkarnama

दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स

2005 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. सैनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या सुवर्णपदक विजेत्या आहेत.

IPS Manzil Saini | Sarkarnama

लखनऊ एसएसपी

18 मे 2016 ते 27 मे 2017 या कालावधीत त्या लखनऊ एसएसपी म्हणून कार्यरत होत्या.

IPS Manzil Saini | Sarkarnama

एनएसजी दिल्लीत कार्यरत

मंझिल सैनी सध्या नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच एनएसजी दिल्लीमध्ये तैनात आहेत.

IPS Manzil Saini | Sarkarnama

पहिल्या प्रयत्नात यशस्वी

तीन वर्षे खासगी नोकरी केल्यानंतर सैनी यांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झाल्या.

IPS Manzil Saini | Sarkarnama

किडनी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश

मंझिल सैनी यांनी किडनी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या घटनेमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली

IPS Manzil Saini | Sarkarnama

सध्या दिल्ली येथे तैनात

मंझिल सैनी सध्या नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच एनएसजी दिल्लीमध्ये तैनात आहेत.

IPS Manzil Saini | Sarkarnama

Next : फडणवीसांचे विश्वासू शिलेदार महेश लांडगेंचा गोवा, कर्नाटकनंतर मध्य प्रदेशातही जलवा... 

Mahesh Landge | Sarkarnama
येथे क्लिक करा