IPS Merin Joseph : सौदी अरेबियामधून बलात्कारी आरोपीला बेड्या ते अभिनेत्यासोबत काढलेल्या फोटोमुळे वादात...

Deepak Kulkarni

सुंदर आणि डॅशिंग आयपीएस ऑफिस

मेरीन जोसेफ यांची ओळख ही एक सुंदर आणि डॅशिंग आयपीएस ऑफिसर म्हणून आहे.

IPS officer Merin Joseph | Sarkarnama

मूळच्या केरळ

त्या मूळच्या केरळ रहिवासी आहे. त्यांचा जन्म 20 एप्रिल 1990 रोजी एर्नाकुलम येथे झाला.

IPS officer Merin Joseph | Sarkarnama

कुटुंब उच्चशिक्षित...

त्यांचे वडील कृषी मंत्रालयात प्रमुख सल्लागार तर आई अर्थशास्त्राची शिक्षिका आहे.

IPS officer Merin Joseph | Sarkarnama

शिक्षण...

मरिन यांचे शालेय शिक्षण नवी दिल्लीतील कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी स्कूल आणि तर बीएची (ऑनर्स) पदवी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून मिळवली आहे.

IPS officer Merin Joseph | Sarkarnama

अभ्यासात खूप हुशार

मरिन अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी लहानपणापासूनच नागरी सेवेचे स्वप्न पाहिले होते.

IPS officer Merin Joseph | Sarkarnama

पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा

मरिन जोसेफ या पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.

IPS officer Merin Joseph | Sarkarnama

आरोपीला थेट सौदी अरेबियातून अटक

बलात्काराच्या आरोपीला थेट सौदी अरेबियातून अटक केल्यामुळे त्यांची भारतीय पोलीस सेवेत चांगलीच चर्चा झाली होती.

IPS officer Merin Joseph | Sarkarnama

सुंदर आणि धाडसी

आयपीएस अधिकारी असलेल्या जोसेफ यांची गणना देशातील सर्वात सुंदर आणि धाडसी महिला अधिकाऱ्यांमध्ये करण्यात येते.

IPS officer Merin Joseph | Sarkarnama

अभिनेत्यासोबत फोटो काढल्यामुळे वादात

मरीन जोसेफ यांनी दाक्षिणात्य अभिनेता निवीन पॉली सोबत फोटो काढल्यामुळे त्या वादात सापडल्या होत्या.

Next : विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे शिलेदार