IPS Neha Jain : 'आयएएस' भावाकडून प्रेरणा अन् 'ती' ही झाली 'IPS'

सरकारनामा ब्यूरो

नेहा जैन

आयएएस अधिकारी झालेल्या मुलांची स्टोरी ही UPSC करणाऱ्या मुलांसाठी नेहमीच प्रेरणादायी असते.यातीलच एक सक्सेस स्टोरी आहे, ती म्हणजे नेहा जैन यांची...

IPS Neha Jain | Sarkarnama

शिक्षण

मध्य प्रदेशमधील सिंगरौली येथे राहणाऱ्या नेहा यांनी दिल्ली येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी पुण्यातील नांमाकित कंपनीमध्ये नोकरी केली.

IPS Neha Jain | Sarkarnama

तयारी

नोकरी करत असताना त्यांनी UPSC करण्याचा निर्णय घेतला. नोकरी करत करत त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.

IPS Neha Jain | Sarkarnama

नोकरी सोडली

'यूपीएससी' परीक्षेची तयारी करत असताना त्यांना कामामुळे परीक्षेकडे लक्ष देता येतं नव्हते. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली आणि UPSCच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले.

IPS Neha Jain | Sarkarnama

भाऊ IAS

नेहा यांचा भाऊ IAS असल्याने त्यांना त्यांच्या भावाकडून UPSC परीक्षेसाठी खूप प्रेरणा मिळाली.

IPS Neha Jain | Sarkarnama

अपयश

नेहा यांनी दोनदा UPSCची परीक्षा दिली. परंतु, दोन्हीही प्रयत्नात त्यांना अपयश आले तरी देखील त्यांनी हार न मानता परीक्षेची तयारी सुरु ठेवली.

IPS Neha Jain

तिसऱ्या प्रयत्नात यश

तिसऱ्या प्रयत्नात मात्र त्यांनी 'यूपीएससी' पास केली. आणि ऑल इंडिया 152वा रँक मिळवला.

IPS Neha Jain | Sarkarnama

IPS

नेहा यांची नेमणूक IPS म्हणून करण्यात आली आहे.

IPS Neha Jain | Sarkarnama

Next : परदेशातील नोकरी सोडून भारतात आली अन् IPS बनली

येथे क्लिक करा...