IPS Nina Singh : CISF च्या पहिल्या महिला Director General नीना सिंह

Rashmi Mane

नीना सिंह

राजस्थान केडरच्या 1989 च्या बॅचच्या IPS अधिकारी नीना सिंह या CISF (Central Industrial Security Force) च्या महासंचालक पदी कार्यरत आहेत.

IPS Nina Singh | Sarkarnama

अतिरिक्त महासंचालक

या पदावर येण्यापूर्वी त्या CISF च्या अतिरिक्त महासंचालक (ADG) पदावर कार्यरत होत्या

IPS Nina Singh | Sarkarnama

शिक्षण

नीना सिंह या बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहेत. त्यांनी महिला महाविद्यालय, पटना येथून शिक्षण घेतले आहे.

IPS Nina Singh | Sarkarnama

विद्यापीठातून शिक्षण

त्यानंतर तिने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) आणि अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले.

IPS Nina Singh | Sarkarnama

शोधनिबंधही

तिने नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी आणि एस्थर डफ्लो यांच्यासोबत दोन शोधनिबंधही लिहिले आहेत.

IPS Nina Singh | Sarkarnama

पहिल्या महिला अधिकारी

नीना सिंह या राजस्थान पोलिसात महासंचालक पद मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी होत्या.

IPS Nina Singh | Sarkarnama

महिला आयोगाच्या सदस्य

2000 मध्ये नीना सिंह यांनी राजस्थान महिला आयोगाच्या सदस्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळली होती,

IPS Nina Singh | Sarkarnama

Next : अभिनेत्री पेक्षा कमी नाही ही महिला ऑफिसर; लुक्स आणि स्टाईलमुळे प्रचंड चर्चेत