IPS Akshat Kaushal: अवघ्या 17 दिवसांच्या तयारीनंतर IPS झाला 'हा' तरुण

सरकारनामा ब्यूरो

अक्षत कौशल

IPS अक्षत कौशल यांनी 2012 मध्ये UPSC ची तयारी सुरू केली.

IPS Akshat Kaushal | Sarkarnama

UPSC परीक्षेत 55 वा क्रमांक

2017 मध्ये अक्षत हे UPSC परीक्षेत 55 वा क्रमांक मिळवून IPS अधिकारी बनले.

IPS Akshat Kaushal | Sarkarnama

17 दिवसांच्या तयारीत UPSC उत्तीर्ण

केवळ 17 दिवसांच्या तयारीनंतर 5व्या प्रयत्नात त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

IPS Akshat Kaushal | Sarkarnama

लोकांनी उडवली खिल्ली

अक्षत यांनी ठरवलं होतं की आपण अधिकारी व्हायचं, पण एक वेळ अशी आली की लोकांनी त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली होती.

IPS Akshat Kaushal | Sarkarnama

अधिकारी होण्यासाठी कठोर मेहनत

IPS अधिकारी होण्यासाठी अक्षत यांनी कोचिंग क्लासेसला प्रवेश घेतला आणि कठोर मेहनत केली.

IPS Akshat Kaushal | Sarkarnama

चार वेळा अपयशी

चार वेळा अपयश आल्याने ते खूप निराश झाले होते. त्यांनी अभ्यास सोडून देण्याचा विचारही केला होता.

IPS Akshat Kaushal | Sarkarnama

पाचव्यांदा प्रयत्न करण्याचा विचार

मित्रांनी आणि आईनेही समजावून सांगितले की, हार मानू नये, म्हणून त्यांनी पाचव्यांदा परीक्षा देण्याचा विचार केला.

IPS Akshat Kaushal | Sarkarnama

केवळ 17 दिवसांत तयारी

आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला. तेव्हा पूर्व परीक्षा 16 दिवसांवर आली होती. त्यांनी केवळ 16 ते 17 दिवसांत परीक्षेची तयारी केली आणि पाचव्या प्रयत्नात 55 वी रँक मिळवली.

IPS Akshat Kaushal | Sarkarnama

तरुणांना यशाचे मंत्र

'परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम नीट समजून घेतला पाहिजे' असे त्यांनी सांगितले.

IPS Akshat Kaushal | Sarkarnama

Next : चळवळीतून पुढे आलेले कविमनाचे नेतृत्त्व...रामदास आठवले

येथे क्लिक करा