IPS C.V. Anand: उत्तम खेळाडू अन् कर्तबगार अधिकारी सी. व्ही. आनंद

सरकारनामा ब्यूरो

सी. व्ही. आनंद

1991 च्या बॅचचे IPS सी. व्ही. आनंद यांना सुरुवातीला आंध्र प्रदेश केडर देण्यात आले. मात्र, राज्याच्या विभाजनानंतर त्यांना तेलंगणा केडर मिळाले.

IPS C.V. Anand | Sarkarnama

कार्यरत

पहिली 10 वर्षे वारंगल, आदिलाबाद आणि निजामाबादच्या भागात ते कार्यरत होते.

IPS C.V. Anand | Sarkarnama

राष्ट्रपती शौर्यपदक

माओवादासारख्या खडतर भागात कणखर भूमिका बजावल्यामुळे त्यांना राष्ट्रपती शौर्यपदकाने सन्मानित करण्यात आले होते.

IPS C.V. Anand | Sarkarnama

पहिले DCP

हैदराबादमध्ये नव्याने तयार केलेल्या मध्य विभागाचे पहिले पोलिस उपायुक्त (Deputy Commissioner of Police) म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

IPS C.V. Anand | Sarkarnama

पदे भूषवली

हैदराबादमध्ये पूर्व आणि मध्य झोनचे डीसीपी, शहर पोलिस आयुक्त यांसारखी महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत.

IPS C.V. Anand | Sarkarnama

गणपतीत महत्त्वाची भूमिका

गणेश विसर्जनासाठी क्रेनची संख्या वाढवणे, क्रेन नंबरिंग आणि इतर विविध झोनमधून मूर्ती आणणाऱ्या प्रत्येक लॉरीचे कोडिंग यांसारख्या अनेक यंत्रणा स्थापन केल्या.

IPS C.V. Anand | Sarkarnama

'लेक पोलिस' योजना

हुसेनसागर तलावाभोवती 'लेक पोलिस'ची स्थापना केली, ज्यामुळे तेथील आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचे प्राण वाचले.

R

IPS C.V. Anand | Sarkarnama

Next : स्वच्छ, निर्मळ व्यक्तिमत्व अन् काँग्रेसचे दिग्गज नेते...

येथे क्लिक करा