Deepak Kulkarni
वडिलांचा आग्रह सांभाळत नोकरीसह यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
नेहा जैन या मूळच्या मध्य प्रदेशच्या सिंगरौली जिल्ह्यातील मोरवा येथील आहेत.
कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट (CMS) पूर्ण करताच त्यांनी बंगळुरू येथे नोकरी केली.
दिल्लीला राहून दोन वर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी केली.
अतोनात मेहनत करुनही दोनदा अपयश आल्यानंतरही त्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवत यशाला गवसणी घातली.
नेहा जैन यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळाल्यानंतरच घरी परतण्याचा निश्चय केला होता.
तिसऱ्या प्रयत्नात यश
यूपीएससी परीक्षेच्या तिसऱ्या प्रयत्नात 152 वी रँक मिळवत त्यांनी यश मिळवले.