Ranya Rao: फिल्मी स्टाईल सोन्याची तस्करी करुन IPSअधिकाऱ्याची अभिनेत्री लेक झाली मालामाल

Mangesh Mahale

सोन्याच्या तस्करी प्रकरणी कन्नड अभिनेत्री रान्या राव हीला बंगळुरु विमानतळावर अटक करण्यात आली आहे.

Ranya Rao Gold Smuggling | Sarkarnama

तिच्याकडून 14 किलो सोनं,2.67 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Ranya Rao Gold Smuggling | Sarkarnama

कर्नाटक केडरचे IPS अधिकारी रामचंद्र राव यांची ती सावत्र मुलगी आहे. रामचंद्र राव डीजीपी दर्जाचे अधिकारी आहेत.

Ranya Rao Gold Smuggling | Sarkarnama

'माणिक्य'चित्रपटात कन्नड सुपरस्टार सुदीप याच्यासोबत तिनं काम केले होते. त्यानंतर ती चर्चत आली होती.

Ranya Rao Gold Smuggling | Sarkarnama

अनेक दक्षिणात्य चित्रपटात तिनं केलेल्या भूमिकांचे सिनेरसिकांनी कौतुक केले आहे.

Ranya Rao Gold Smuggling | Sarkarnama

रान्या गेल्या वर्षभरात 30 वेळा दुबई येथे गेली होती.

Ranya Rao Gold Smuggling | Sarkarnama

तस्करी करुन आणलेले एक किलो सोने विकल्यावर तिला 1 लाख रुपये मिळत होते.

Ranya Rao Gold Smuggling | Sarkarnama

एका दुबई दौऱ्यात तिला सुमारे 13 लाख रुपये मिळायचे.

Ranya Rao Gold Smuggling | Sarkarnama

सोने तस्कर करण्यासाठी ती खास जॅकेट आणि बेल्टचा उपयोग करीत असे

Ranya Rao Gold Smuggling | Sarkarnama

NEXT : केंद्रात बढती मिळालेले IAS विनोद कुमार सुमन कोण आहेत?

येथे क्लिक करा