Sameer Sharma : एका चुकीमुळे IPS अधिकारी झाला ट्रोल; यूजर्सने टोचले कान

सरकारनामा ब्यूरो

IPS समीर शर्मा

सनदी अधिकारी होण्यासाठी अनेक वर्ष कडक मेहमत करावी लागते, एखादी चूक झाल्यास त्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. यापैकीच एक आहेत IPS समीर शर्मा.

Sameer Sharma | Sarkarnama

व्हिडिओ व्हायरल

IAS समीर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ आतापपर्यंत 1 कोटीहून अधिक लोकांनी पाहिला असून लाखोंच्या संख्यांनी कमेंट्स आल्या आहेत.

Sameer Sharma | Sarkarnama

संदेश देणारा मजकूर

UPSC परीक्षा पास करण्यासाठी त्यांनी प्रेरणादायी व्हिडिओ शेअर करीत महत्वाचा संदेश दिला आहे.

UPSC | Sarkarnama

व्याकरणातील चूक

अनेक यूजर्सने त्यांचे कौतुक केले तर काहींनी त्यांचे कान टोचत मजकूरात झालेली चूक दाखवून दिली आहे.

Sameer Sharma | Sarkarnama

IPS होण्याचा प्रवास

IPS अधिकारी होण्यासाठी त्यांनी किती मेहनत केली होती. समीर यांना अकरावीत फक्त 34 टक्के तर इंजिनिअरिंगला असताना बॅकलाॅग होते. UPSC परीक्षेसाठी दिवसरात्र तयारी करून ते IPS झाले.

Sameer Sharma | Sarkarnama

मजकूरात चूक

18 महिन्यांची परीक्षेची तयारी, कशी केली, हे सांगताना त्यांच्याकडून इंग्रजी वाक्याामध्ये व्याकरणाची चूक झाली आहे.

Sameer Sharma | Sarkarnama

IPS झाले ट्रोल

एका युजर्सने प्रतिक्रिया केली की, एवढ्या मोठ्या IPS अधिकाऱ्याची इंग्रजी व्याकरणात चूका होत आहे. हा अधिकारी फक्त रील बनवण्यासाठी झाला आहे अस वाटतयं.

Sameer Sharma | Sarkarnama

NEXT : पाकिस्तानचे के.के. अहसान वगान नेमके आहेत तरी कोण? ; ज्यांना अमेरिकेने नाकारला प्रवेश!

येथे क्लिक करा...