Deepak Kulkarni
शिल्पा यांनी कर्नाटक केडरमध्ये भारतीय वनविभागात असलेल्या वडिलांकडून प्रेरणा घेतली.
शिल्पाने यांनी त्यांची मुलगी अवघ्या 4 वर्षांची असताना आयपीएस प्रशिक्षणाचे पहिले वर्ष कठीणपणे पार पाडले.
शिल्पा दयाय्या यांनी 2015 मध्ये यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. 2016 ला त्या आयपीएस अधिकारी बनल्या.
त्यांनी लहानपणापासूनच प्रशासकीय अधिकारी होण्याचं ड्रीम उराशी बाळगलं होतं.
शिल्पा दयाय्या या केरळमधील कोट्टायम जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक राहिल्या आहेत.
बिझनेस अॅनालिस्ट
शिल्पा यांनी आपल्या आयुष्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये बिझनेस अॅनालिस्टची जबाबदारीही सांंभाळली आहे.
शिल्पा यांना यूपीएसी परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात अपयशाला सामोरे जावे लागले.
आयपीएस अधिकारी शिल्पा दयाय्या यांनी विशेष म्हणजे प्रसुतीच्या रजे दरम्यान यूपीएससी परीक्षेच्या अभ्यासाची तयारी सुरू केली.
त्यांना पहिल्यापासून परदेश प्रवासाचं आकर्षण होतं. विविध देशांचा प्रवास त्यांनी केला आहे.