Mayur Ratnaparkhe
महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
2020च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान करीर यांच्यावर महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
डॉ. नितीन करीर यांनी यापूर्वी पुण्याच्या आयुक्त पदाचा पदभार सांभाळला होता.
डॉ. नितीन करीर हे 1988 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.
डॉ. नितीन करीर यांच्या नावासाठी राज्य मंत्रिमंडळातीलच काही सदस्य आग्रही होते.
मनोज सौनिक यांच्याकडून करीर यांनी मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारला.
डॉ.नितीन करीर पुणे महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी बीआरटी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला होता .
डॉ. नितीन करीर हे 2004 ते 2007 पर्यंत पीएमसीचे आयुक्त होते
31 मार्च 2024 रोजी निवृत्त होत असल्याने केवळ तीन महिन्यांचा कालावधी आहे