Rashmi Mane
राजस्थानमधील सीकर येथे जन्मलेल्या 'आयपीएस' प्रीती चंद्रा यांनी उड्डाण केले.
'आयपीएस' प्रीती चंद्राच्या नावाने मोठे- मोठे गुन्हेगारही हादरतात.
प्रीती चंद्रा यांच्याकडे 'एमए' आणि 'एमफिल'ची पदवी आहे.
बीएडची पदवीही घेतली आणि जयपूरमधून पत्रकारिता सुरू केली.
पत्रकारितेदरम्यान चंद्रा यांनी जयपूरमध्येच कोचिंग शिवाय यूपीएससीची तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 2008 मध्ये UPSC परीक्षेत 255 वा क्रमांक मिळवला होता
त्यांच्या आईने कधी पेन्सिलही धरली नव्हती पण शिक्षणाचे महत्त्व त्यांना चांगलेच ठाऊक होते.
प्रीती चंद्रा यांचे पती विकास पाठक हे देखील 'डीआयजी' आहेत.