IPS Sachin Atulkar : आयपीएस सचिन अतुलकर यांना पगार किती?

Roshan More

वयाच्या 22 वर्षी आयपीएस

सचिन अतुलकर हे वयाच्या 22 व्या वर्षी 2006 मध्ये युपीएससी परीक्षा पास झाले होते.

IPS Sachin Atulkar | sarkarnama

डीआयजी

सचिन अतुलकर हे मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे डीआयजी पदावर कार्यरत आहेत.

IPS Sachin Atulkar | sarkarnama

आयपीएसला पगार किती?

आयपीएस अधिकाऱ्यांना रँकनुसार मासिक वेतन असते.

IPS Sachin Atulkar | sarkarnama

सोशल मीडियावर क्रेझ

अतुल यांची सोशल मीडियावर क्रेझ आहे. त्यांच्या इन्टाग्रामला 10 लाख फाॅलोअर्स आहेत.

IPS Sachin Atulkar | sarkarnama

पोलिस उपअधिक्षक

पोलिस उपअधीक्षकाला मासिक 56 हजार 100 रुपये वेतन असते.

IPS Sachin Atulkar | sarkarnama

पोलिस अधिक्षक

पोलिस अधिक्षकाला 78 हजार 800 रुपये मासिक वेतन असते.

IPS Sachin Atulkar | sarkarnama

पोलिस महासंचालक (डीजीपी)

डीजीपीला मासिक वेतन दोन लाख 25 हजार रुपये असते. तसेच पगारासह आयपीएस अधिकाऱ्यांना भत्ते आणि इतर सुविधा असतात.

IPS Sachin Atulkar | sarkarnama

NEXT : बंड करून पक्षाची स्थापना, तुरुंगातून येत झाले CM; 32 पैकी 31 जागा जिंकणारे प्रेम सिंह तमांग कोण?