IPS Sakshi Kumari : तब्बल 10 वर्ष कुटुंबापासून दूर राहून 'ती' झाली IPS, साक्षीच्या संघर्षाला तुम्हीही कराल सलाम!

सरकारनामा ब्यूरो

साक्षी कुमारी

अवघड समजली जाणारी UPSC परीक्षा पास करत IPS होण्याचे आपलं स्वप्न पूर्ण करणारी साक्षी कुमारी यांची संघर्ष कथा प्रेरणादायी आहे.

IPS Sakshi Kumari | Sarkarnama

बिहारमध्ये जन्म

साक्षी या बिहार मधील कैमूर जिल्ह्यातील मोहनिया गावातील रहिवासी आहेत.

IPS Sakshi Kumari | Sarkarnama

शिक्षण

साक्षी मध्यमवर्गीय कुटुंबातील असून त्यांच शिक्षण मोहनिया गावात झाले. DAV स्कूलमधून त्यांनी 10वी पर्यतचं शिक्षण पूर्ण केले.

IPS Sakshi Kumari | Sarkarnama

ग्रॅज्युएशन

2011मध्ये त्या बनारसला गेल्या तेथे त्यांनी बारावीची परीक्षा दिली. तर लखनऊला येथील रामस्वरूप कॉलेजमधून त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

IPS Sakshi Kumari | Sarkarnama

परीक्षेची तयारी

ग्रॅज्युएशननंतर त्यांनी UPSC परीक्षा देण्याच ठरवले. यामुळे त्या घरी न जाता दिल्लीला आल्या. दिल्लीत 10 वर्ष राहून त्यांनी परीक्षेची तयारी केली.

IPS Sakshi Kumari | Sarkarnama

अपयश

दोनदा UPSC ची परीक्षा दिली. मात्र त्यांना अपयश आले पण त्या माघार न घेता अभ्यास करत राहिल्या.

IPS Sakshi Kumari | Sarkarnama

330 वा रँक

अपयश येऊनही न खचता त्यांनी पुन्हा 2021 मध्ये UPSC ची परीक्षा देत 330वा रँक मिळवला.

IPS Sakshi Kumari | Sarkarnama

निवड

303 रँक मिळालेल्या साक्षी यांची निवड IPS साठी झाली.

IPS Sakshi Kumari | Sarkarnama

IPS अधिकारी

साक्षी या बिहार केडरच्या IPS अधिकारी आहेत.

IPS Sakshi Kumari | Sarkarnama

NEXT : अंडी विक्रेत्याचा लेक झाला जज ; मेहनत अन् जिद्दीच्या जोरावर स्वप्न साकार

येथे क्लिक करा...