सरकारनामा ब्यूरो
घरची परिस्थिती प्रचंड हलाखीची असताना मेहनत अन् जिद्दीच्या जोरावर आईवडीलाचं स्वप्न पूर्ण केलं, आदर्श कुमार यांची सक्सेस स्टोरी...
आदर्श कुमार हे औंंरंगाबाद मधील शिवतगंज या गावातील राहणारे आहेत.
आदर्श यांचे शिक्षण बोकारो येथील भंडारीदह डीएवी येथून झाले. यांनतर त्यांनी चाणक्य विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतलं.
दिल्ली येथे राहुन त्यांनी Bihar Public Service Commission (BPSC) परीक्षेची तयारी केली.
मुलांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी त्यांच्या आईनी बचत गटाकडून कर्ज घेऊन शिक्षणात मदत केली आहे.
आदर्श यांनी 32वी BPSC परीक्षा पास केली आहे.
आदर्श कुमार यांनी परीक्षेत 120वा रँक मिळवत यश संपादन केले,