IPS Samay Singh Meena: हटके काम अन् स्टायलिश लूक...

सरकारनामा ब्यूरो

2017 बॅचचे अधिकारी

आयपीएस समय सिंग मीना हे 2017 बॅचचे अधिकारी आहेत.

IPS Samay Singh Meena | Sarkarnama

बटालियन कमांडर

कल्लाकुरिचीमधील उलुंडुरपेटच्या तमिळनाडू विशेष पोलिस बटालियनचे ते कमांडर होते.

IPS Samay Singh Meena | Sarkarnama

वाहतूक पोलिस उपायुक्त

कल्लाकुरिची पूर्वी त्यांनी ग्रेटर चेन्नईचे वाहतूक पोलिस उपायुक्त म्हणून काम केले.

IPS Samay Singh Meena | Sarkarnama

पोलिस अधीक्षक

नुकतेच समय सिंह मीना यांनी कल्लाकुरिचीचे पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.

IPS Samay Singh Meena | Sarkarnama

सुव्यवस्था अन् गुन्हे रोखण्यावर विशेष लक्ष

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासोबतच महिला आणि बालकांवरील गुन्हे रोखण्यावर त्यांचे विशेष लक्ष असणार आहे.

IPS Samay Singh Meena | Sarkarnama

त्वरित कार्यवाहीला प्राधान्य...

जनतेकडून आलेल्या प्रत्येक तक्रारी आणि याचिकांवर त्वरित कार्यवाही केली जाईल, याकडे त्यांचा प्राधान्य असेल.

IPS Samay Singh Meena | Sarkarnama

कामाप्रती कठोर भूमिका

जिल्ह्यातील गांजाची तस्करी आणि अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलतात.

IPS Samay Singh Meena | Sarkarnama

स्टायलिश राहण्याची आवड

कामाच्या हटके अंदाजाबरोबर स्टायलिश राहण्याचीही त्यांना प्रचंड आवड आहे. हे त्यांच्या सोशल मीडियावरून लक्षात येते.

R

IPS Samay Singh Meena | Sarkarnama

Next : महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही आहे 'मोदी की गारंटी'

येेथे क्लिक करा