IPS Simran Bhardwaj : पहिल्याच प्रयत्नात IPS, आईचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या सिमरन भारद्वाज कोण?

Roshan More

पहिल्याच प्रयत्नात यश

2021 मध्ये ऑल इंडिया 172 वी रँक पटकावत सिमरन भारद्वाज पहिल्याच प्रयत्नात आयपीएस झाल्या.

IPS Simran Bhardwaj | sarkarnama

गावातील मुलगी

सिमरन यांचे गाव हरियाणामध्ये आहे. मात्र, त्यांचे वडील आर्मीत असल्याने त्यांचे शिक्षण आर्मीच्या शाळेत झाले.

IPS Simran Bhardwaj | sarkarnama

आईचे पाहिले स्वप्न

सिमरन यांच्या आईची सिमनर यांनी स्पर्धा परिक्षांची तयारी करत अधिकारी व्हावे, ही इच्छा होती.

IPS Simran Bhardwaj | sarkarnama

वडील सैनिक

सिमरन यांचे वडील आर्मीत आहेत.

IPS Simran Bhardwaj | sarkarnama

शिक्षण

सिमरन यांचे शिक्षण आर्मी स्कूलमध्ये झाले. 12 नंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाचे कमला नेहरू काॅलेजमध्ये अॅडमिशन घेतले.

IPS Simran Bhardwaj | sarkarnama

सेल्फ स्टडी

सिमरन यांनी युपीएससीची तयारी करण्यासाठी खासगी क्लास लावले नाही. त्यांनी सेल्फ स्टडीद्वारे ही परीक्षा पास केली.

IPS Simran Bhardwaj | sarkarnama

गुजरात केडर

सिमरन भारद्वाज यांना गुजरात केडर मिळाले आहे.

IPS Simran Bhardwaj | sarkarnama

NEXT : पोलनुसार 'या' महिला उमेदवारांनी घेतली आघाडी