IPS Vijay Singh Gurjar: शेतकऱ्याच्या मुलाची उत्तुंग भरारी; यूपीएससीत रोवला झेंडा

सरकारनामा ब्यूरो

शेतकरी कुटुंबात जन्म

राजस्थानच्या झुनझुनूमधील शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या विजयसिंह गुर्जर यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण गावातील सरकारी शाळेतून पूर्ण केले.

IPS Vijay Singh Gurjar | Sarkarnama

संस्कृत पदवीधर

वडिलांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी शिक्षक व्हावे म्हणून त्यांनी संस्कृत विषयातून बी.ए.ची पदवी प्राप्त केली आहे.

IPS Vijay Singh Gurjar | Sarkarnama

भरतींमध्ये आले अपयश

त्याचवेळी त्यांनी सरकारी नोकरीचीही तयारी केली. राजस्थानच्या शिक्षक भरतीमध्ये मात्र ते अपयशी ठरले.

IPS Vijay Singh Gurjar | Sarkarnama

हवालदार पदासाठी निवड

2010 मध्ये दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबलच्या भरतीची तयारी केली आणि हवालदार पदासाठी त्यांची निवड झाली.

IPS Vijay Singh Gurjar | Sarkarnama

अखेर आयपीएस बनले

हवालदार पदावर समाधानी न राहता सतत मेहनत करत त्यांनी प्रयत्न चालू ठेवले.

IPS Vijay Singh Gurjar | Sarkarnama

एसएससी ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षेतही यश

एसएससी (स्टाफ सिलेक्शन कमिशन) ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षेत त्यांची केरळच्या केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळात निवड झाली होती.

IPS Vijay Singh Gurjar | Sarkarnama

आयकर निरीक्षक

एसएससीच्या पुढील प्रयत्नात त्यांना आयकर निरीक्षक पद मिळाले.

IPS Vijay Singh Gurjar | Sarkarnama

दिल्लीचे उपनिरीक्षक

नोकरी करत 6 तास अभ्यास केला आणि UPSC परीक्षा दिली. 574व्या रँकने आयपीएस केडरमध्ये त्यांची दिल्लीच्या उपनिरीक्षक पदावर निवड झाली.

R

IPS Vijay Singh Gurjar | Sarkarnama

Next : हटके काम अन् स्टायलिश लूक...

येथे क्लिक करा