IPS Yashasvi Yadav : महाराष्ट्राच्या सायबर विभागाची जबाबदारी 'यशस्वी'पणे सांभाळणारे 'यशस्वी यादव'...

Rashmi Mane

सायबर विभाग

यशस्वी यादव हे 2000 बॅचचे IPS अधिकारी असून, ते सध्या महाराष्ट्र सायबर विभागात विशेष IGP म्हणून कार्यरत आहेत.

Yashasvi Yadav | Sarkarnama

महाराष्ट्र केडर

2000 बॅचचे आयपीएस अधिकारी यशस्वी यादव महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत.

Yashasvi Yadav | Sarkarnama

नोडल एजन्सी

महाराष्ट्र राज्यासाठी सायबर गुन्हे आणि संबंधित बाबींसाठी नोडल एजन्सी आहे.

Yashasvi Yadav | Sarkarnama

शिक्षण

त्यांनी आयआयटी रुरकी येथून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये पदवी तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड, नवी दिल्ली येथून एमबीए केले आहे.

Yashasvi Yadav | Sarkarnama

गेस्ट लेक्चरर

नॅशनल पोलिस अकादमी, हैदराबाद आणि लाल बहादूर शास्त्री अकादमी, मसुरी येथे त्यांनी अनेक IAS आणि IPS अधिकाऱ्यांना सायबर क्राईममध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून प्रशिक्षण दिले आहे.

Yashasvi Yadav | Sarkarnama

केंब्रिज विद्यापीठातून कोर्स

ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी मिड-करिअर आणि सायबर क्राइम कोर्सही केला आहे.

Yashasvi Yadav | Sarkarnama

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

त्यांच्या नावावर माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक पेटंट आहेत आणि आंतरराष्ट्रीय पोलिस चीफ्स IACP द्वारे स्थापित वेबर सीव्ही पुरस्कार आणि केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नन्स, हार्वर्ड विद्यापीठाचा पुरस्कार यासह अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

R

Yashasvi Yadav | Sarkarnama

Next : रावसाहेब दानवेंच्या बंगल्यावर दिग्गजांची मांदियाळी; पाहा खास फोटो! 

येथे क्लिक करा