Iran Uranium : इराणकडे 400 किलो युरेनियम; अणुबाॅम्बसाठी किती किलो लागतं युरेनियम?

Pradeep Pendhare

इराण युद्धाचा महिना

अमेरिका-इस्रायल आणि इराणयुद्ध सुरू होऊन एक महिना उलटून गेला असून, युद्धाची धग कायम आहे.

Iran Uranium | Sarkarnama

इराणकडे युरेनियमचा साठा

इराणकडे 400 किलोग्रॅम संवर्धित युरेनियमवर अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ताबा हवा आहे.

Iran Uranium | Sarkarnama

अमेरिकेला अण्वस्त्राची भीती

इराण युरेनियमचा वापर अण्वस्त्रे बनवण्यासाठी करेल, अशी भीती अमेरिकेला वाटते.

Iran Uranium | Sarkarnama

युरेनियमची ताकद

अमेरिकेला इराणकडे असलेल्या युरेनियमची वाटत असलेल्या भीतीची ताकद किती, हे जाणून घेऊयात.

Iran Uranium | Sarkarnama

युरेनियमची ऊर्जा

एक ग्रॅम युरेनियममधून मिळणारी ऊर्जा ही साधारणपणे 3 टन (3000 किलो) उच्च दर्जाच्या कोळशापासून मिळणाऱ्या ऊर्जेएवढी असते.

Iran Uranium | Sarkarnama

अणुविखंडन प्रक्रिया

एक ग्रॅम युरेनियममधून मिळणारी ऊर्जा थक्क करणारी असते, ती अणुविखंडन प्रक्रियेतून निर्माण होते.

Iran Uranium | Sarkarnama

अणुबाॅम्बसाठी वापर

अणुबाॅम्बचा स्फोट होण्यासाठी 'क्रिटिकल मास' नावाच्या किमान वजनाची आवश्यकता असते, जे युरेनियमसाठी साधारणपणे 15 ते 52 किलोच्या दरम्यान असू शकते.

Iran Uranium | Sarkarnama

20 टन स्फोटाएवढी ऊर्जा

एक ग्रॅम युरेनियमच्या विखंडनातून मिळणारी ऊर्जा ही सुमारे 20 टन TNT (एक शक्तिशाली स्फोटक) च्या स्फोटाच्या ऊर्जेएवढी असते.शांततापूर्ण मार्गासाठी

Iran Uranium | Sarkarnama

शांततापूर्ण मार्गासाठी

एक ग्रॅम युरेनियम शांततापूर्ण कामासाठी, म्हणजेच वीज निर्मितीसाठी वापरल्यास, ते एका कुटुंबाला कित्येक वर्ष पुरेल इतकी वीज देऊ शकेल. पण त्याचा स्फोट झाल्यास तो एका मोठ्या इमारतीलाही नष्ट करण्याची क्षमता ठेवते.

Iran Uranium | Sarkarnama

NEXT : HRA म्हणजे काय? 1 एप्रिलपासून नियम...

येथे क्लिक करा :