LPG Shortage : LPG टंचाई? मग सर्व सामान्यांच्या खिशाला गॅस की इंडक्शनमध्ये काय परवडणार? पहा खर्चाचे संपूर्ण गणित!

Aslam Shanedivan

युद्ध

अमेरिका-इज्राइल आणि इराणच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्चा तेलासह LPG पुरवठा विस्कळीत झाला आहे.

LPG vs Electric Cooking | Sarkarnama

LPG गॅस सिलेंडर

यामुळे गॅस सिलेंडरही महाग झाला असून लोकांनी आपला मोर्चा इंडक्शन शेगडी, इलेक्ट्रीक कुकर आदींकडे वळविला आहे

LPG vs Electric Cooking | Sarkarnama

इंडक्शन शेगडी

इंडक्शन शेगडी ही १८००, २००० रुपयांच्या आसपास असून याची भांडी इंडक्शन बेस असलेली वेगळी घ्यावी लागतात

LPG vs Electric Cooking | Sarkarnama

वीजेचा खर्च

तर दररोज १ तास स्वयंपाक इंडक्शनवर केल्यास दिवसाला दोन युनिट वीज वापरली जाईल. म्हणजे १५ ते २० रुपये प्रमाणे प्रमाणे मासिक वीज बिल खर्च ४२० ते ४८० रुपये येईल

LPG vs Electric Cooking | Sarkarnama

गॅस सिलिंडरचे दर

जो सध्याच्या गॅस सिलिंडरच्या दरापेक्षा कमी आहे. सध्या घरगूती गॅस सिलिंडर 912 रूपये असून व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी १८०० ते १९०० रूपये मोजावे लागत आहेत

LPG vs Electric Cooking | Sarkarnama

इलेक्ट्रिक कुकर

तर इलेक्ट्रिक राइस कुकर महिन्याला केवळ ९० ते १२० रुपयांची वीज खाते. केव्हाही फायदेशीर ठरेल.

LPG vs Electric Cooking | Sarkarnama

मायक्रोवेव्ह ओव्हन

पदार्थ गरम करण्यासाठी किंवा बेकिंगसाठी मायक्रोवेव्ह ओव्हन सोयीस्कर असून त्यासाठी महिन्याला २०० ते २४० रुपये खर्च येतो.

LPG vs Electric Cooking | Sarkarnama

UPSC Success Story: पठ्ठ्यानं एक ना दोन, तब्बल 20 परीक्षांमध्ये पचवलं अपयश,पण हार न मानलेल्या ड्रायव्हरच्या मुलानं UPSC क्रॅक केलीच

आणखी पाहा