जगाची पसंती असलेल्या दुबईची वाताहत; पर्यटकांसह संपूर्ण जगाला हादरवणारे हल्ल्याचे भयानक PHOTOS

Jagdish Patil

तणाव

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांनंतर पश्चिम आशियात तणाव वाढला आहे.

Iran Israel War | Dubai Attack | Sarkarnama

खामेनी

या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे.

Ayatollah Khamenei death | Sarkarnama

दुबई

त्यानंतर इराणने प्रतिहल्ल्यात दुबई आणि अबू धाबीला देखील टार्गेट केलं आहे.

Iran Israel War | Dubai Attack | Sarkarnama

बुर्ज खलिफा

जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफा जवळही इराणने अणवस्त्राचा हल्ला केला.

Iran Israel War | Dubai Attack | Sarkarnama

पर्यटक

त्यामुळे या इमारतीमधून पर्यटक आणि रहिवाशांना बाहेर काढून काढल्याची माहिती समोर आली आहे.

Iran Israel War | Dubai Attack | Sarkarnama

हॉटेल

पाम जुमेराह परिसरातील Fairmont The Palm या सुप्रसिद्ध हॉटेलवरही हल्ला झाला आहे.

Iran Israel War | Dubai Attack | Sarkarnama

धुराचे लोट

या हल्ल्यात इमारतीला भीषण आग लागल्यामुळे आकाशात धुराचे प्रचंड लोट उसळले होते.

Iran Israel War | Dubai Attack | Sarkarnama

धोका

त्यामुळे जगभरात सुंदर, सुरक्षित, स्वप्नातील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुबईला धोका निर्माण झाला आहे.

Iran Israel War | Dubai Attack | Sarkarnama

नुकसान

अबू धाबीमधील एका टॉवरवर रोखलेल्या एअरस्ट्राईक ड्रोनचा ढिगारा आदळून इमारतीचे नुकसान झाले आहे.

Iran Israel War | Dubai Attack | Sarkarnama

विमानतळ

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ स्फोट झाल्याने सर्व उड्डाणे पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहेत.

Iran Israel War | Dubai Attack | Sarkarnama

मृत्यू

संयुक्त अरब अमिरातने अबू धाबीमध्ये एका नागरिकाच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

Iran Israel War | Dubai Attack | Sarkarnama

NEXT : सम्राट मोहम्मद रझा पहलवी विरोधी लढा ते इराणचे सर्वोच्च नेते : अयातुल्ला अली खामेनी यांचा राजकीय प्रवास

Ayatollah Ali Khamenei Death | Sarkarnama
क्लिक करा