Iran War : युद्धाचा एक महिना! इराणवर इस्त्रायल-अमेरिकेचा बॉम्बवर्षाव; मृत्यूचा आकडा हादरवणारा

Pradeep Pendhare

इराण युद्ध

अमेरिका-इस्त्रायलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धाला एक महिनापूर्ण झाला आहे.

Iran War | Sarkarnama

बाॅम्बचा वर्षांव

इस्रायलने इराणमध्ये 12 हजारहून जास्त बॉम्ब टाकले आहेत.

Iran War | Sarkarnama

तेहरान लक्ष्य

इस्रायलच्या संरक्षण दलाने सुमारे 3600 बॉम्ब केवळ तेहरानवर टाकलेत.

Iran War | Sarkarnama

अमेरिकेकडून टार्गेट

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार, त्यांनी इराणमध्ये 9 हजारपेक्षा जास्त ठिकाणांवर हल्ले केले आहेत.

Iran War | Sarkarnama

इराण नागरिकांचा मृत्यू

अमेरिकेतील ह्यूमन राइट्स ॲक्टिव्हिस्ट्स न्यूज एजन्सीनुसार, युद्धाच्या पहिल्या महिन्यात इराणमध्ये 1464 सामान्य नागरिक मारले गेले आहेत.

Iran War | Sarkarnama

लहान मुलांचा मृत्यू

इराणमधील एकूण मयत नागरिकांच्या मृत्यूमध्ये 217 लहान मुलांचा समावेश आहे.

Iran War | Sarkarnama

विस्थापित

या युद्धामुळे इराणमधील सुमारे 40 लाख लोकं विस्थापित झाल्याची माहिती समोर येत आहे.

Iran War | Sarkarnama

शस्त्रसाठे टार्गेट

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये पोलिस ठाणे, मुख्यालय, लष्करी तळ, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्सची घरे, शस्त्रसाठ्याची ठिकाण आणि तपासणी नाके लक्ष्य केलीत.

Iran War | Sarkarnama

लोकवस्तींवर हल्ले

आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदे तज्ज्ञांच्या मते दाट लोकवस्तीच्या भागात, मोठा बॉम्ब वापरणे योग्य नाही. ते बेकायदेशीर ठरते.

Iran War | Sarkarnama

सायरन वाजेना

इराणमध्ये गोंधळाची स्थिती असून, हल्ल्यांची पूर्व सूचना देणारे सायरन वाजत नाहीत, ना कोणतीही पूर्वसूचना मिळते. फक्त अचानक स्फोटाचा आवाज ऐकू येतो.

Iran War | Sarkarnama

NEXT: मोदींकडून भारताच्या 'इथेनॉल ब्लेंडिंग'चं कौतुक!

येथे क्लिक करा :