Jagdish Patil
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायलमध्ये युद्ध असलेल्या युद्धाचा आज पंधरावा दिवस आहे.
या युद्धात अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना इराण देखील जोरदार प्रत्युत्तर देत आहे.
या युद्धामुळे मध्ये पूर्वेत तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
तेल आणि वायूचा पुरवठा खंडीत झाल्याने या युद्धाच्या झळा आता जगभरात जाणवू लागल्या आहेत.
अशातच आथा अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्याचे सॅटेलाईट फोटो समोर आले आहेत.
हे फोटो पाहून युद्धाची तीव्रता किती भयाण आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इराणी जहाजावरील हल्ल्याचा फोटो आहेत.
तर अमेरिका-इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणच क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त झाल्याचं दिसत आहे.
तर इस्फहानमधील टॅक्टिकल एअर बेसवर झालेल्या हल्ल्यात F-14 आणि F-7 विमाने नष्ट झाली आहेत.
तर इस्फहानमधील ऑप्टिकल कारखान्यावर हल्ला झाला त्यात उद्ध्वस्त झालेली इमारत.
अमेरिकेच्या हल्ल्या इराणमधील खोर्गू क्षेपणास्त्र तळ नष्ट झाला आहे.