श्रावणामध्ये भक्तांसाठी सुवर्णसंधी IRCTC घेऊन आलं ज्योतिर्लिंग दर्शन टूर; कसं बुक कराल?

Rashmi Mane

IRCTC कडून श्रावणासाठी खास टूर

श्रावण सुरू होत आहे. शिवभक्तांसाठी IRCTC ने खास सात ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा टूर पॅकेज आणले आहे!

IRCTC Tour Packages | Srkarnama

टूरचे नाव काय आहे?

टूरचे नाव आहे HAR HAR MAHADEV! SAAT JYOTIRLINGA DARSHAN YATRA
ही एक ट्रेन यात्रा आहे.

IRCTC Tour Packages | Srkarnama

या ज्योतिर्लिंगांचे दर्शन?

या यात्रेत 7 ज्योतिर्लिंग दर्शन होणार आहे. यामध्ये सोमनाथ, द्वारका, नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, परळी, भीमाशंकर.

IRCTC Tour Packages | sarkarnama

यात्रा किती दिवसांची आहे?

11 दिवस व 10 रात्रींची ही यात्रा आहे. 18 जुलै 2023 पासून ही यात्रा सुरु झाली आहे.

IRCTC Tour Packages | Sarkarnama

या सोयी-सुविधा मिळतील?

नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण, राहण्याची व्यवस्था आणि स्थानिक ट्रान्सपोर्ट IRCTC कडून मिळणार आहेत.

पॅकेजचे दर किती?

या पॅकेजचे दर स्लीपर क्लाससाठी 19,300 प्रति व्यक्ती तर थर्ड एसीसाठी 31,500 प्रति व्यक्ती असेल.

बुकिंग कशी कराल?

अधिक माहिती आणि बुकिंगसाठी भेट द्या IRCTC च्या अधिकृत वेबसाईटला www.irctctourism.com.

Next : भारतीय लष्कराचे मोठे पाऊल! काय आहे दहशतवादाची मुळे उखडणारं ‘ऑपरेशन शिव शक्ती

येथे क्लिक करा