सरकारनामा ब्यूरो
घरात एकाच कुटंबातील अनेक सदस्य IAS, IPS असतात. यापैकीच एक आहेत IRS अभिश्री.
अभिश्री यांच्या कुटुंबातील वडील,बहीण, काका आणि चुलत भाऊ हे IAS अधिकारी आहेत.
अभिश्री यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील आगरा येथे झाला. त्याच ठिकाणी त्याचं बालपण गेलं.
दिल्ली पाब्लिक स्कूल येथून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. दिल्ली युनिवर्सिटीतून फिजिक्स या विषयात त्यांनी पदवी मिळवली.
पदवी झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचे ठरवले. त्यानुसार दिवसरात्र मेहनत केली.
2017 मध्ये त्यांनी UPSCCSE ची परीक्षा दिली. त्यांना 297 वी रँक मिळाली.
अभिश्री यांच्या रँकनुसार त्यांची नेमणूक आयकर सहाय्यक आयुक्त म्हणून झाली.
अभिश्री यांचे पती अक्षय लबरु हे देखील त्रिपुरा कैडर चे IAS अधिकारी आहेत.