IRS Arushi Sharma : सोशल मीडियापासून लांब राहून उराशी बाळगलेलं स्वप्न केलं पूर्ण, दोनदा UPSC केली क्रॅक

Jagdish Patil

सोशल मिडिया

सोशल मिडिया आणि मित्रांपासून दूर राहणं सध्याच्या काळात अशक्यप्राय अशी गोष्ट आहे.

IRS Arushi Sharma | Sarkarnama

आरुषी शर्मा

मात्र, एखादी गोष्ट मिळवायची असेल आवडत्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. असंच काहीसं आरुषी शर्मा यांनी केलं आहे.

IRS Arushi Sharma | Sarkarnama

स्वप्न

सध्या IRS अधिकारी असलेल्या आरुषी शर्मा यांनी कधीकाळी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मित्र आणि सोशल मीडियापासून लांब राहणं पसंत केलं होतं.

IRS Arushi Sharma | Sarkarnama

शिक्षण

आरुषी या मूळच्या मेरठच्या रहिवासी असून त्यांनी आपलं शिक्षण दिल्लीतून पूर्ण केलं आहे.

IRS Arushi Sharma | Sarkarnama

दिल्ली विद्यापीठ

दिल्ली विद्यापीठातून B-Tech केल्यानंतर त्यांनी इंजिनियरिंग केली. मात्र, इंजिनियरिंगमध्ये मन रमत नसल्याने त्यांनी UPSC करण्याचा निर्णय घेतला.

IRS Arushi Sharma | Sarkarnama

UPSC

स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आरुषी यांनी कॅम्पस प्लेसमेंटवर पाणी सोडलं आणि कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय UPSC क्रॅक केली.

IRS Arushi Sharma | Sarkarnama

IAS

अपयशाचा सामना केल्यानंतर 2021 मध्ये त्या IAS म्हणून सिलेक्ट झाल्या.

IRS Arushi Sharma | Sarkarnama

IRS

तर 2022 मध्ये त्या इंडियन रेवन्यू सर्विसेसमध्ये सिलेक्ट झाल्या. सध्या आरुषी या IRS अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

IRS Arushi Sharma | Sarkarnama

NEXT : 'ही' सुंदर अभिनेत्री केजरीवालांना मिळवून देणार पंजाबची सत्ता?

Sonia Mann | Sarkarnama
क्लिक करा