विदेशात कोट्यवधीची आलिशान संपत्ती! कोण आहेत इराणचे नवे नेते मोजतबा हुसैनी खामेनेई

Mangesh Mahale

नवे लीडर

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर खामेनेई यांचे सुपुत्र मोजतबा हुसैनी खामेनेई हे नवे लीडर झाले आहेत.

Mojtaba Khamenei | Sarkarnama

उत्तराधिकारी

इराणमध्ये बैठक घेऊन खामेनेई यांच्या उत्तराधिकारी मोजतबा हुसैनी खामेनेई यांची निवड करण्यात आली.

Mojtaba Khamenei | Sarkarnama

शक्तीशाली पद

इस्लामी गणराज्य यंत्रणेत इराणमधील सर्वात शक्तीशाली हे पद मानले जाते.

Mojtaba Khamenei | Sarkarnama

IRGC

इराण रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या दबावाखाली मोजतबा यांची निवड झाली आहे.

Mojtaba Khamenei | Sarkarnama

वडील

अनेक वर्षांपासून आपल्या वडीलांचे संभावित उत्तराधिकारी ते मानले जात होते.

Mojtaba Khamenei | Sarkarnama

वादग्रस्त

इराणच्या क्रांती सिद्दांतानुसार राजवंशीय उत्तराधिकाऱ्याला गैर इस्लामी मानले जाते. त्यामुळे निवड वादग्रस्त ठरत आहेत.

Mojtaba Khamenei | Sarkarnama

पहिल्यांदाच

इराणच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम लीडरपदी वडीलांच्या मुत्यूनंतर मुलाला नेमण्यात आले.

Mojtaba Khamenei | Sarkarnama

संपत्ती

ब्रिटनमध्ये 138 मिलियन पाउंटची त्यांची संपत्ती असल्याचे शक्यता आहे.

Mojtaba Khamenei | Sarkarnama

Next : बाळासाहेब ठाकरे, RSS नेत्यांच्या अटकेस नकार देणारा 'ट्रबलशूटर'अधिकारी; कोण आहेत के. पी. रघुवंशी

येथे क्लिक करा