Rashmi Mane
धनंजय मुंडे सध्या नाशिकजवळील इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात मन:शांतीसाठी दाखल झाले आहेत. आठवड्यापासून तिथेच ध्यानधारणा करत आहेत.
राजकीय आणि वैयक्तिक वादळांनंतर मुंडे यांनी आत्मपरीक्षणासाठी आणि शांततेसाठी विपश्यना साधनेचा मार्ग निवडला आहे.
9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या. मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड मास्टरमाइंड असल्याचा आरोपही झाला.
राजकीय धावपळीपासून थोडा विराम! सध्याच्या काळात 'मनःशांती' हीच खरी गरज!
मनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याची संधीविचारांची निरीक्षणशील जाणीव आहे.
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या इगतपुरीत 10 दिवस मौन आणि साधना करत दिवसाची सुरुवात पहाटे 4 वाजता होते.
तांत्रिक गॅजेट्स बंद तसेच बाह्य वाचनावर बंदी कोणाशीही बोलण्यास मनाई अशा मुळे मोठं Detox प्रक्रिया येथे होते.