ITR Return : आयटीआर भरला नसेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या नियमांत बदल, शेवटची तारीखही बदलली?

Aslam Shanedivan

आयकर विभाग

आयकर विभागाने रिटर्न भरण्याच्या अंतिम तारखांमध्ये मोठे बदल केले असून सर्वांसाठी एकच तारीख नसेल. नव्या फॉर्मनुसार डेडलाईन ठरणार आहे.

ITR Return | Sarkarnama

आयटीआर

तर सॅलरी स्लीपमध्येच लेबर कोडनुसार बदल होणार असून नव्या बदलेले नियम आणि पगारनुसार आयटीआर फाइल करावा लागणार आहे.

ITR Return | Sarkarnama

पगार धारक

तर ज्यांचे उत्पन्न पगार किंवा पेन्शनमधून आहे (ITR-1 आणि ITR-2) त्यांच्यासाठी 31 जुलै 2026 हीच अंतिम तारीख असणार आहे.

ITR Return | Sarkarnama

डॉक्टर, वकील आणि...

छोटे व्यावसायिक, दुकानदार, डॉक्टर, वकील आणि फ्रीलान्सर्स (ITR-3 आणि ITR-4) यांना मुदतवाढ देण्यात आली असून ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत आपले रिटर्न भरू शकतील.

ITR Return | sarkaranama

रिव्हाइझ्ड रिटर्न

याचवेळी आयकर विभागाने करदात्यांसाठी एक महत्त्वाची सोय केली असून रिटर्नमधील चूक सुधारण्यासाठी 'रिव्हाइझ्ड रिटर्न'ची संधी दिली आहे.

ITR Return | Sarkarnama

रिव्हाइझ्डचा कालावधी

याप्रमाणे रिटर्नमधील चूक 31 मार्च 2027 पर्यंत सुधारता येणार आहे. याआधी याची मुदत 31 डिसेंबर असायची.

ITR Return | Sarkarnama

व्यवसाय किंवा कंपनी

तर व्यवसाय किंवा कंपन्यांचे टॅक्स ऑडिट होते त्यांच्यासाठी शेवटची तारीख 31 ऑक्टोबर असून ऑडिट रिपोर्ट मात्र 30 सप्टेंबरपर्यंत जमा करावा लागेल.

ITR Return | Sarkarnama

5 हजार लेट फी

तर रिटर्न भरण्याची मुदत संपल्यानंतर 5 हजार लेट फी भरावी लागणार असून ५ लाखांपर्यंतच्या रिटर्न 1 हजार आणि थकीत करावर व्याज द्यावे लागेल.

ITR Return | Sarkarnama

Indian citizenship proof : आधार अन् पासपोर्टनेही नागरिकत्व सिद्ध होईना; मग 'हा' एकच कागद ठरणार गेमचेंजर?

आणखी पाहा