Jagdeep Dhankhar : शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, असा आहे जगदीश धनखड यांचा प्रवास

Roshan More

जगदीश धनकड

जगदीश धनकड यांचा आज (18 मे) जन्मदिन आहे. जाणून घेऊयात त्यांच्या प्रवासा विषयी

शेतकरी पुत्र

जन्म राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील किठाना गावात शेतकरी कुटुंबात झाला.

शिक्षण

त्यांनी विज्ञान शाखेतून आपली ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तर राजस्थान युनिव्हर्सिटीमधून कायद्याचे शिक्षण घेतले.

वकील ते खासदार

धनकड हे प्रसिद्ध वकील होते त्यांनी सुप्रीम कोर्ट आणि दिल्ली हाय कोर्टामध्ये प्रॅक्टीस केली. जनता दलाकडून ते 1989-91 दरम्यान खासदार होते.

केंद्रीय मंत्रीपद

जनता दल सरकारमध्ये ते केंद्रीय संसदीय कार्य राज्यमंत्री होते.

राज्यपाल

2019 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल झाले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबत यांच्यासोबत वादमुळे ते चर्चेत आले होते.

उपराष्ट्रपती

2022 मध्ये उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून विजयी झाले. ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.

Jagdeep Dhankhar | sarkarnama

विरोधकांचे निलंबन

धनखड यांनी एकाच दिवशी तब्बल 45 खासदारांचे राज्यसभेतून निलंबन केले होते. त्यांच्या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

Jagdeep Dhankhar | Sarkarnama

NEXT : दरोडेखोराचा नातू ते IAS अधिकारी' कोण आहे? शास्त्रज्ञ म्हणून काम करणारे देव तोमर

येथे क्लिक कार